Anil Deshmukh Bail Update: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

अनिल देशमुखांवर मनी लॉडरिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. काल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर झाला आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. पण सीबीआयच्या आक्षेपानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत जामीनाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत ही स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे. अनिल देशमुखांवर मनी लॉडरिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement