Boiler Explosion at Factory in Vasai: वसई मध्ये बॉयलरच्या स्फोटातून भडकली आग; 3 ठार, 8 जण गंभीर जखमी

आग लागल्यानंतर दुपारी 4-5 किमी परिसरामध्ये धूराचे लोट दुपारी पसरल्याचे चित्र होते.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पालघर जिल्ह्यातील वसई मध्ये बॉयलरच्या स्फोटातून भीषण आग भडकून 3 ठार, 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग जवळ  जूचंद्र वाकीपाडा परिसरातील कॉस-मॉस कंपनीला आज दुपारी आग लागली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement