Covid-19 Vaccination for Pregnant Women: मुंबईमध्ये उद्यापासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरुवात
मुंबईमध्ये उद्यापासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मुंबईमध्ये उद्यापासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनंतर बीएमसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी मुंबईमध्ये 35 केंद्र कार्यरत असणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: विल जॅक्स आणि रायन रिकेलटन मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची शक्यता; 'या' खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार
Advertisement
Advertisement
Advertisement