BMC ने शेअर केली 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या केंद्रांची संपूर्ण यादी

BMC ने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या केंद्रांची संपूर्ण यादी शेअर केली आहे. यात कोणत्या सेंटरवर कोणती लस उपलब्ध आहे, लसीकरणाचा कालावधी याची माहिती मिळेल.

Coronavirus (Photo Credits: ANI)

BMC ने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या केंद्रांची संपूर्ण यादी शेअर केली आहे. यात कोणत्या सेंटरवर कोणती लस उपलब्ध आहे, लसीकरणाचा कालावधी याची माहिती मिळेल. विशेष म्हणजे येथे केवळ ऑनलाईन बुकींग केलेल्यांनाच लस दिली जाईल. वॉक-इन लसीकरण केवळ आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement