BMC ने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या केंद्रांची संपूर्ण यादी शेअर केली आहे. यात कोणत्या सेंटरवर कोणती लस उपलब्ध आहे, लसीकरणाचा कालावधी याची माहिती मिळेल. विशेष म्हणजे येथे केवळ ऑनलाईन बुकींग केलेल्यांनाच लस दिली जाईल. वॉक-इन लसीकरण केवळ आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच सुरु आहे.
List of centres that will #vaccinate 45+s Please check the list for details of time & vaccine being administered at respective centres
Vaccine will be administered to ones with online booking. Walk-in only for Health Care Workers and Frontline Workers #MyBMCVaccinationUpdate pic.twitter.com/ky7TZbeFCN
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)