विवाहसोहळ्यासाठी 150 पाहुण्यांची उपस्थिती; आयोजकांना BMC कडून 50,000 रुपयांचा दंड

150 पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा करणाऱ्या आयोजकांना बीएमसीकडून 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

बाबुलनाथ मंदिर, दादिशेठ मार्गाजवळ cultural hall मध्ये 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा करणाऱ्या आयोजकांना बीएमसीकडून 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे. गावदेवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement