मुंबईत Marine Drive परिसरात धुक्याची चादर; BMC ने तैनात केली dust suppression vehicle

मागील काही दिवसात मुंबईतील हवेची पातळी पातळी धोकादायक स्तरावर पोहचली होती.

bmc| twitter

मुंबईत Marine Drive परिसरात धुक्याची चादर पसरलेली असल्याने BMC ने dust suppression vehicle तैनात केली आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईच्या काही भागात मिस्ट मशिनद्वारा फवारा मारत हवेची पातळी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मागील काही दिवसात मुंबईतील हवेची पातळी पातळी धोकादायक स्तरावर पोहचली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement