BMC Covid Scam Case: 21 जूनला ईडीने केलेल्या छापेमारी मध्ये 68.65 लाखांची रक्कम, दागिने, एफडी सह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त

21 जूनला ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये 68.65 लाख रोख जप्त करण्यात आले आहेत.

ED

मुंबई मध्ये कोविडच्या काळात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी आता संजय राऊत, ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय ईडीच्या रडावर आले आहे. 21 जूनला ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये 68.65 लाख रोख जप्त करण्यात आले आहेत. सोबतच मार्केट दराने 150 कोटींची अस्थायी मालमत्ता, 15 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी/गुंतवणूक, 2.46 कोटी रुपयांच्या दागिन्यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की मोबाइल फोन, लॅपटॉप आणि विविध गुन्हे उघड करणारी कागदपत्रे. नोंदी/कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)