बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त Iqbal Singh Chahal यांनी घेतली COVID 19 ची लस
कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लस महत्वाची असून पात्र नागरिकांनी लस घ्यावी, तसेच त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन देखील इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ह्यांनी वांद्रे कुर्ला संकुल जंबो कोविड केंद्र येथे आज (30 मार्च ) कोविड प्रतिबंधक लस घेतली. ह्यावेळी बीकेसी जंबो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement