बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ह्यांनी वांद्रे कुर्ला संकुल जंबो कोविड केंद्र येथे आज (30 मार्च ) कोविड प्रतिबंधक लस घेतली. ह्यावेळी बीकेसी जंबो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल ह्यांनी वांद्रे कुर्ला संकुल जंबो कोविड केंद्र येथे आज (३० मार्च २०२१) कोविड प्रतिबंधक लस घेतली. ह्यावेळी बीकेसी जंबो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते.@bkchospital
(१/२)#JabToBeatCorona #NaToCorona pic.twitter.com/nRdjnemsgO
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)