BMC Budget 2022-23 Live Streaming: बीएमसी आज सादर करणार अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण
मुंबईकरांसाठी काय शिक्षण समिती आणि स्थायी समितीच्या बजेट मध्ये कोणत्या घोषणा होणार याची उत्सुकता
मुंबई महानगरपालिका आज(3 फेव्रुवारी) 2022-23 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. सकाळी 10 वाजता शिक्षण समिती तर 11 वाजल्यानंतर स्थायी समिती आपला अर्थसंकल्प सादर करेल. दरम्यान आगामी निवडणूका पाहता सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या आकर्षक प्रकल्पांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement