पुणे शहरात रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन; रक्तपेढ्यांमध्ये अपुरा रक्तसाठा

पुणे शहरात रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

पुणे शहरात रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये अपुरा रक्तसाठा आहे. वाढते डेंगी चे रूग्ण पाहता उपचारांसाठी आवश्यक प्लेटलेट्स आणि इतर रक्तघटकांची मागणी देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांना पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement