Andheri By Election: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही! मुरजी पटेल उमेदवारी अर्ज मागे घेणार

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

BJP | (File Image)

गेल्या काही आठवड्यापासून राज्यात ज्या हायहोल्टेज निवडणुकीची चर्चा सुरु होती,ती निवडणुकचं आता होणार नाही आहे. कारण मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. भाजपकडून दिलेले उमेदवार मुरजी पटेल त्यांचा अर्ज मागे घेतली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)