भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda महाराष्ट्रात दाखल; पुण्यात 3 दिवसीय RSS All India Coordination Meet मध्ये घेणार सहभाग
संघाशी संलग्न 36 संघटना वार्षिक संमेलनात भाग घेणार आहेत, ज्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda आज (14 सप्टेंबर) सकाळी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. पुण्यात ते 3 दिवसीय RSS All India Coordination Meet मध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहेत. पर्यावरणस्नेही जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, सामाजिक एकोपा स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये पार पाडणे या विषयांवर संमेलनात चर्चा होणार आहे. संघाशी संलग्न 36 संघटना वार्षिक संमेलनात भाग घेणार आहेत, ज्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement