JP Nadda Visits Siddhivinayak Temple in Mumbai: महाराष्ट्रात दोन दिवसीय दौर्‍यावर आलेल्या भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन! (Watch Video)

जे पी नड्डा यांनी सपत्निक आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराला भेट दिली आहे.

Nadda | Twitter

महाराष्ट्रात दोन दिवसीय दौर्‍यावर आलेल्या भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज (18 मे) प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.  मुंबई मध्ये सिद्धिविनायक गणेश मंदिर हे एक गणेशभक्तांसाठी श्रद्धास्थान असलेलं गणेश मंदिर आहे. आगामी निवडणूकांसाठी पक्षाचा आढावा घेण्यासाठी नड्डा यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. JP Nadda Met CM Eknath Shinde: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट (Watch Video) .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif