दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीला व्हिआयपी ट्रीटमेंटप्रकरणी शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जनतेची माफी मागावी - राम कदम
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचे मझारमध्ये रूपांतर झाले. हेच त्यांचे मुंबईवरील प्रेम, देशभक्ती आहे का? असा सवालही राम कदम यांनी केला आहे.
1993 मध्ये पाकिस्तानच्या इशाऱ्यावर बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी याकुब मेमनची कबर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मझारमध्ये रूपांतरित झाली. हेच त्यांचे मुंबईवरील प्रेम, देशभक्ती आहे का? शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)