Ram Kadam: मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची नार्को चाचणी करा, भाजप नेते राम कदम यांची मागणी

महाराष्ट्र सरकार सत्यकथन करत असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची नार्को चाचणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सीतामातेनेसुद्धा अग्निपरीक्षा दिली होती. तर मग मुख्यमंत्री, गृहमंत्री हे का करु शकत नाहीत, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

BJP Leader Ram Kadam ((Photo Credit: ANI)

महाराष्ट्र सरकार सत्यकथन करत असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची नार्को चाचणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सीतामातेनेसुद्धा अग्निपरीक्षा दिली होती. तर मग मुख्यमंत्री, गृहमंत्री हे का करु शकत नाहीत, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now