भाजप नेते Advay Hire यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश, जाणून घ्या कारण

आज उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Advay Hire (Photo Credit : ANI)

नाशिकच्या मालेगावातील भाजप नेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ते म्हणाले, ‘मी कधीही भाजपकडे पद मागितले नाही, मात्र नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. भाजप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मदत करत नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.’

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement