BJP Jan Ashirwad Yatra: भाजप जन आशीर्वाद यात्रा नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
भाजप जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वात आज (19 ऑगस्ट) पासून सुरु झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)