बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसाच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी यांना वाढदिवसाच्या आदरपूर्वक शुभेच्छा! शिवतेज मनामनात पोहचवण्याचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांकडून ही सेवा निरंतर घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)