Birth of Three Penguins: मुंबईतील राणीच्या बागेत तीन पेंग्विनचा जन्म, मुंबईकरांची बेबी पेंग्विन बघण्यासाठी गर्दी; पहा व्हिडीओ
बेबी पेंग्विन बघण्यासाठी मुंबईकरांनी बागेत मोठी गर्दी केली आहे.
मुंबईतील राणीच्या बागेत नुकताचं तिन पेंग्विंनचा जन्म झाला आहे. बेबी पेंग्विन बघण्यासाठी मुंबईकरांनी बागेत मोठी गर्दी केली आहे. बेबी पेंग्विन दुडूदुडू पावलं टाकत चालताना दिसत आहे. तरी लहान मुलांसह मोठ्यांना देखील या नवजात पेंग्विने वेड लावलं आहे. या तिन्हे बेबी पेग्विंगसचे नाव अलेक्सा, बिंगो आणि फ्लॉश अशी नावं ठेवण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)