Bhiwandi Building Collapse Incident: भिवंडी मध्ये दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू

भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये मृत व्यक्ती 25 वर्षीय होता.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भिवंडी मध्ये  दुमजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू  झाला  असून ढिगार्‍याखाली कुणी अडकलं आहे का? याचा तपास अग्निशमन दलाकडून सुरू आहे. ही घटना आज सकाळची असून भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये या घटनेमुळे  पहाटे नगारिकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement