Bhayandar Rape Case: भाईंदर मध्ये 22 वर्षीय तरूणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक

भाईंदर मध्ये 22 वर्षीय तरूणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अशी माहिती Navghar Police Station कडून देण्यात आली आहे.

Bhayandar Rape Case: भाईंदर मध्ये 22 वर्षीय तरूणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

भाईंदर मध्ये 22 वर्षीय तरूणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या मध्ये  376AB, 363,506 of IPC आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती Navghar Police Station कडून देण्यात आली आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).