Bhandup Hospital Fire Incident: खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीप्रकरणी 2 आरोपींना अटक

25 मार्च रोजी भांडुप पोलिस स्टेशन परिसरातील खाजगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Police PRO (Photo Credits: ANI)

25 मार्च रोजी भांडुप पोलिस स्टेशन परिसरातील खाजगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी अग्निसुरक्षेबाबत खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निर्दशनास आले आहे. त्यांना 10 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येईल. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती मुंबई पोलिस पीआरओ एस चैतन्य यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement