मुंबईकरांसाठी BEST ची दिवाळी सुपर सेव्हर ऑफर, कोणत्याही बस मार्गावर 5 फेरी फक्त 9 रुपयांमध्ये होणार उपलब्ध
मुंबईकरांसाठी बेस्टने दिवाळी सुपर सेव्हर ऑफर आणली आहे. बेस्टच्या कोणत्याही बस मार्गावर 5 फेरी फक्त 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
मुंबईकरांसाठी बेस्टने दिवाळी सुपर सेव्हर ऑफर आणली आहे. बेस्टच्या कोणत्याही बस मार्गावर 5 फेरी फक्त 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ही ऑफर 7 दिवसांसाठी वैध असणार आहे. बेस्ट चलो अॅपवर प्रथमच व्यवहार करणारे वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ही योजना 12 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)