Best Strike: बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. आठवडाभरापासून हा संप सुरु होता. मुख्यमंत्री आणि कंत्राटी कर्मचारी यांची आझाद मैदानात मध्यरात्री भेट झाली. त्यानंतर कामगारांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

BEST Bus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. आठवडाभरापासून हा संप सुरु होता. मुख्यमंत्री आणि कंत्राटी कर्मचारी यांची आझाद मैदानात मध्यरात्री भेट झाली. त्यानंतर कामगारांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement