Opposition's Meeting in Bengaluru: बेंगलूरू मधील विरोधकांच्या बैठकीमध्ये Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut होणार सहभागी
विरोधी पक्षांची दुसरी संयुक्त बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली होती.
शिवसेना पाठोपाठ एनसीपीच्या फूटीनंतर राज्यात अनेक धक्कादायक घडामोडी झाल्या. दुसरीकडे देशभरातील विरोधक भाजपा विरूद्ध एकत्र येत आहेत. अशामध्ये आता विरोधकांमध्येही काही मतभेद समोर येत आहेत. पाटना नंतर विरोधकांची पुढील बैठक बेंगलूरू मध्ये होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाकडून Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Rautसहभागी होणार असल्याची माहिती संजय राऊतांनी आज दिली आहे. ही बैठक 17-18 जुलै दिवशी आयोजित करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय कारवाईत किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement