Bandra Building Wall Collapse Update: स्थानिक आमदार झीशान सिद्दीक यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, ट्विटरद्वारे दिली ही माहिती

मुंबईतील पूर्व वांद्रेच्या खेरवाडी भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेसचे स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्विटरद्वारे परिस्थितीची माहिती देताना म्हटले की वांद्रे भागात इमारतीचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आता स्थिर आहेत.

झीशान सिद्दीकी (Photo Credit: Twitter)

Bandra Building Wall Collapse Update: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील (Mumbai) पूर्व वांद्रेच्या (Bandra) खेरवाडी भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेसचे (Congress) स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्विटरद्वारे परिस्थितीची माहिती देताना म्हटले की वांद्रे भागात इमारतीचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आता स्थिर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement