Bandra Building Wall Collapse Update: स्थानिक आमदार झीशान सिद्दीक यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, ट्विटरद्वारे दिली ही माहिती
मुंबईतील पूर्व वांद्रेच्या खेरवाडी भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेसचे स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्विटरद्वारे परिस्थितीची माहिती देताना म्हटले की वांद्रे भागात इमारतीचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आता स्थिर आहेत.
Bandra Building Wall Collapse Update: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील (Mumbai) पूर्व वांद्रेच्या (Bandra) खेरवाडी भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेसचे (Congress) स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्विटरद्वारे परिस्थितीची माहिती देताना म्हटले की वांद्रे भागात इमारतीचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आता स्थिर आहेत.
10 am update on structure collapse in Bandra East-
Lots of debris has been cleared, must applaud efforts of fire brigade,mumbai police & locals. Doesn’t look like there are more casualties. 1 young boy lost his life,those injured are now stable.Debris should be cleared by evening pic.twitter.com/0K0ajRKM7w
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) June 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2021 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

