Mumbai School-College Reopen: शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी एसओपीचे पालन करणे आवश्यक- वर्षा गायकवाड
शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी एसओपीचे पालन करणे आवश्यक आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनी कुलाबा येथील या BMC शाळेतील व्यवस्था वैयक्तिकरित्या तपासली आणि मास्क वितरित केले. आमचा विभाग राज्यभर अशाच प्रकारच्या भेटी घेत असल्याचेही त्या म्हणाल्या.
शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी एसओपीचे पालन करणे आवश्यक आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनी कुलाबा येथील या BMC शाळेतील व्यवस्था वैयक्तिकरित्या तपासली आणि मास्क वितरित केले. आमचा विभाग राज्यभर अशाच प्रकारच्या भेटी घेत असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करुन शाळेत परतणाऱ्या मुलांचे स्वागत केले आहे.
ट्विट
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement