Avijit Michael vs State of Maharashtra Case: अधिकाऱ्याच्या मोबाईलवर निषेधाचे संदेश पाठवणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करता येणार नाही: मुंबई उच्च न्यायालय

Avijit Michael vs State of Maharashtra Case प्रकरणामध्ये अधिकाऱ्याच्या मोबाईलवर निषेधाचे संदेश पाठवणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करता येणार नाही असे मत मुंबई उच्च न्यायालयाकडून नोंदवण्यात आले आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Avijit Michael vs State of Maharashtra Case प्रकरणामध्ये अधिकाऱ्याच्या मोबाईलवर निषेधाचे संदेश पाठवणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करता येणार नाही असे मत  मुंबई उच्च न्यायालयाकडून नोंदवण्यात आले आहे. दरम्यान Avijit Michael यांनी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी आरेच्या जंगलातील 3 हजार झाडं न तोडण्याच्या विनंतीसाठी मेसेज अश्विनी भिडे यांच्या मोबाईल वर पाठवले होते. यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की याचिकाकर्त्याचा हेतू केवळ मुंबई शहरासाठी प्राणवायू असलेल्या जंगलाचे रक्षण करण्याचा होता. असं म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now