Aurangabad: औरंगाबाद येथे एकूण 1 लाख 44 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात केवळ 231 रुग्ण सक्रीय

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 306 झाली आहे.

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 44 हजार 525 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 306 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 550 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ट्वीट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement