Aurangabad: सुरु झाली म्हाडाच्या 984 सदनिका व 220 भूखंडांच्या विक्रीसाठी अर्जाची नोंदणी; 10 जून रोजी निघणार सोडत

अर्जांची संगणकीय सोडत 10 जून रोजी काढण्यात येईल

म्हाडा (Photo Credit : PTI)

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 984 सदनिका व 220 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते झाला. प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 10 जून रोजी काढण्यात येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement