Aurangabad: औरंगाबादेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीची केली हत्या

औरंगाबाद जिल्ह्यात भाऊ आणि आईने 19 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. तरुणीने तिच्या पसंतीने विवाह केल्याच्या रागातून आई आणि भावाने हे कृत्य केले आहे. तरुणीची आई आणि भावाने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

औरंगाबाद जिल्ह्यात भाऊ आणि आईने 19 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. तरुणीने तिच्या पसंतीने विवाह केल्याच्या रागातून आई आणि भावाने हे कृत्य केले आहे. तरुणीची आई आणि भावाने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement