BMC Budget: मालमत्ता कर थकबाकीदारांकडून प्रभावी वसुलीसाठी ई-लिलावाद्वारे मालमत्तांचा लिलाव करणे केले नियोजित
आशियातील सर्वात श्रीमंत पालिका BMC चा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.
आशियातील सर्वात श्रीमंत पालिका BMC चा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पहिल्यांदाच या अर्थसंकल्पाने 50 हजार कोटींचा आकडा पार केला. 52 हजार 619 कोटींचा हा भव्य अर्थसंकल्प मुंबई महानगर पालिका प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. मालमत्ता कर थकबाकीदारांकडून प्रभावी वसुलीसाठी ई-लिलावाद्वारे मालमत्तांचा लिलाव करणे नियोजित केला आहे. कर भरण्याच्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे.
🔹मालमत्ता कर थकबाकीदारांकडून प्रभावी वसुलीसाठी ई-लिलावाद्वारे मालमत्तांचा लिलाव करणे नियोजित. कर भरण्याच्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित
📣सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर खालील लिंकला कृपया भेट द्यावी.https://t.co/iq0EtGbbyy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2023 10:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

