Jahangirpuri Communal Clashes: 'देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही'- Leader Sanjay Raut

'वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही.’ आज नागपूरमध्ये बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

उत्तर-पश्चिम दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात झालेल्या जातीय संघर्षानंतर काही दिवसांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचाराला कोण जबाबदार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. संपूर्ण देशात नक्की काय घडत आहे ते सर्वांना माहीत आहे, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही.’ आज नागपूरमध्ये बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now