Attack on Sadhus in Sangli: सांगली मध्ये साधूंच्या मारहाणी प्रकरणात 6 जण अटकेत; अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती

सांगली मध्ये मुलं चोरण्याच्या हेतूने आल्याचं समजून यूपीच्या साधूंना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर पोलिस कामाला लागले आहेत. दरम्यान या मारहाण प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवली गेलेली नाही. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 6 जणांना अटक झाली असून अधिक तपास सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)