दिल्लीसह अन्य ठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांबद्दल ATS कडून दुपारी 3 वाजता अधिक माहिती दिली जाणार असल्याचे महाराष्ट्र मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
Tweet:
ATS chief will share more information with you today at 3 pm, in a press conference: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil pic.twitter.com/6MSr8CazN1
— ANI (@ANI) September 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)