भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 'खजिनदार'पदी Ashish Shelar यांची निवड
मंडळाच्या संयुक्त पॅनेलच्या यादीत भाजप, राष्ट्रवादीसोबतच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाच्या विहंग सरनाईक यांचाही समावेश आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष मा. आ. ॲड. आशिषजी शेलार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 'खजिनदार'पदी बिनविरोध निवड झाली आहे. मंडळाच्या संयुक्त पॅनेलच्या यादीत भाजप, राष्ट्रवादीसोबतच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाच्या विहंग सरनाईक यांचाही समावेश आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)