Ashish Deshmukh Suspended: आशिष देशमुख यांची कॉंग्रेस पक्षातून हाकालपट्टी

4 दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांच्या घरी भाजपाचे देवेंद्र फडणवीस भेटीला आले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या बद्दल चर्चांना सुरूवात झाली होती.

Aashish Deshmukh | Instagram

कॉंग्रेस पक्षाचे काटोलची माजी आमदार आशिष देशमुख यांची कॉंग्रेस पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्याचं कारण देत आशिष देशमुख यांना पक्षातून काढण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांची भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. देशमुखांच्या घरी फडणवीस नाश्त्याला गेले होते. यापूर्वी आशिष देशमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आता हकालपट्टी केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now