Ashadi Ekadashi 2022: आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांचा टोल माफ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ

CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करण्याच्या व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement