मुंबईत वा-याचा जोर वाढणार, नागरिकांना घरी राहण्याचे BMC कडून आवाहन

तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या अगदी जवळ आल्याने वा-याचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये आणि घरी राहावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या अगदी जवळ आल्याने वा-याचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये आणि घरी राहावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement