NCB चौकशीनंतर Sameer Wankhede यांची प्रतिक्रिया, 'मला काहीही सांगण्याची गरज नाही'

Aryan Khan Drugs Case प्रकरणात प्रभाकर साईल याने केलेल्या विविध आरोपांनतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांनी म्हटले आहे की, 'मला काहीही सांगण्याची गरज नाही'.

Sameer Wankhede | | (Photo Credit Twiiter)

Aryan Khan Drugs Case प्रकरणात प्रभाकर साईल याने केलेल्या विविध आरोपांनतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांनी म्हटले आहे की, 'मला काहीही सांगण्याची गरज नाही'.

मला काहीही सांगण्याची गरज नाही- Sameer Wankhede

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now