APMC Election Result 2023: परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे झाले भावूक; आई ला यश अर्पण (Watch Video)

परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 6 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

APMC Election Result 2023: परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे झाले भावूक; आई ला यश अर्पण (Watch Video)
Dhananjay Munde | Twitter

धनंजय  मुंडे यांनी पुन्हा APMC Election Result मध्येही पंकजा मुंडेंचा दारूण पराभव केला आहे. परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 6 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं. धनंजय मुंडे यांनी आपलं यश आईच्या चरणी अर्पण केल्याचं ट्वीट केलं आहे. विजयाच्या गुलालात माखलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या आईची भेट घेतली. तसेच यावेळी अण्णांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असंही नमूद केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2023 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).