अॅन्टी नारकोटिक सेल, वांद्रे युनिटने आज अभिनेता दिलीप ताहिल याचा मुलगा धुरव ताहिल याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. ट्वीट-
Anti Narcotic Cell, Bandra Unit today arrested Dhurv Tahil, son of actor Dalip Tahil, in connection with a drug case. Further investigation is underway: Narcotic Control Bureau, Mumbai pic.twitter.com/u3LCHjTFX1
— ANI (@ANI) May 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)