Extortion Case: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Parambir Singh यांच्या विरूद्ध Goregaon Police Station मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल; Sachin Waze चे देखील नाव
सध्या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरूद्ध लूक आऊट नोटीस देखील जाहीर करण्यात आली आहे.
Extortion Case मध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Parambir Singh यांच्या विरूद्ध अजून एक गुन्हा दाखल झाला आहे. Goregaon Police Station मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून Sachin Waze चे देखील नाव यामध्ये आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)