Kiran Gosavi Police Custody: किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत अजून एक दिवसाची वाढ

मुंबई ड्रग्ज क्रूझ धाडीतील एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ झाली आहे.

Kiran Gosavi | (Photo Credit Twiiter)

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि मुंबई ड्रग्ज क्रूझ धाडीतील एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ झाली आहे. तसेच तो आणखी एक दिवस पुणे शहर पोलिसांच्या पोलिस कोठडीत राहणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement