मुंबई: पतीसोबत झालेल्या वादामुळे इमारतीच्या टेरेसवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेस प्रसंगावधान राखून वाचविणा-या पोलिसाचे अनिल देशमुखांनी ट्विटद्वारे केले अभिनंदन

पतीसोबत झालेल्या वादातून इमारतीच्या टेरेसवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेस वाचविणा-या मालाड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत देशपांडे यांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.

Suicide Video in Malad (Photo Credits: Twitter)

पतीसोबत झालेल्या भांडणामुळे इमारतीच्या टेरेसवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेस प्रसंगावधान राखून वाचविणा-या मालाड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत देशपांडे यांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विटद्वारे  अभिनंदन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)