ईडीकडून माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना दोनदा समन्स बजावला होता. त्यांनी ऑफिसमध्ये जाणं टाळलं आहे पण आपण ईडीला सहकार्य करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आज त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे.
त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले आहे व यापुढेही असेच सहकार्य करत राहील.(२/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)