Andheri By Election: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर
अंधेरी (पूर्व) विधानसभा' मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेचं 3 नोव्हेंबर रोजी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभा' मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेचं 3 नोव्हेंबर रोजी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगा कडून देण्यात आली आहे. कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्या मतदारांना देखील ही सुट्टी लागू असेल.
मुंबईतील '१६६-अंधेरी (पूर्व) विधानसभा' मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी (३ नोव्हेंबर) मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली. कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्या मतदारांना देखील ही सुट्टी लागू असेल. pic.twitter.com/i9iR1Uihju
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2022 10:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

